एक अविस्मरणीय
संध्याकाळ (जुहू बीच )
बरेच दिवस सगळे जन भेटले नाही म्हणून फक्त जेवणासाठी भेटण्याचा आमचा ठरला, ठरल्या प्रमाणे सगळे जन ठरलेल्या जागी पोहचले .आम्ही या वेळी काही तरी वेगळे खाऊ या असा ठरवलं , मग काय घुसलो ५ -स्पैस मध्ये. काही तरी वेगळा खाण्याचा नादात आम्ही बरयाच वेग वेगळे पदार्थांची चव घेतली. सुप ,नुडल्स , ड्राय मन्चुरिअन ,ग्रेवी मन्चुरिअन थोडा थोडा करता आम्ही भरपूर मागवले आणि सगळे संपवले सुद्धा . तेव्हाच कळला कि आजचा दिवस काही औरच आहे .खाण्याचा स्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो .
दुपारी सगळे जन पोटभर जेवलो आणि वेगळ्या अश्या थाई पदार्थांची चव सगळ्यांच्या जिभेवर घोळत होती . नुसते जेऊन घरी जाणारे तर आम्ही नव्हतोच , मग काय जाणार कुठे याचा विचार करू लागलो , नेहमी प्रमाणे साहू ने मूवी बघण्याचा प्रस्ताव मांडला ,पण सगळ्यांनी त्याचा प्रस्ताव फेटाळून लावला , मग काय कोणीतरी जुहू बीच जाण्याचा सुचवलं मग काय सगळ्यांच एक मत झाला आणि आम्ही सगळे जन बीच वर जायला निघालो .रिक्षामध्ये आमचा नवीन पिकनिक चे प्लान पण सुरु झाले.प्लान करता करता कधी एकदा जुहू ला पोहचलो ते कळलाच नाही .
जुहूला पोहचताच आम्ही खाण्यासाठी काही तरी शोधू लागलो ,तेव्हा आम्हाला म्हातारीचे पंख दिसले , मग काय जुन्या सगळ्या आठवणीना उजाळा देऊन आम्ही ते खात सुटलो . पाण्याचा आनंद घेत आम्ही पाण्यातून चालू लागलो , समुद्रांच्या लाटांचा तो स्पर्श वेगळाच अनुभव देत होता असा वाटत होता कि या पाण्यातून बाहेरच जाऊ नये ,जसे आम्ही थोड्या कमी पाण्यात आलो तशी आम्हाला पाण्याचा कलर बघून परत थोड्या खोल पाण्यात शिरावा लागला ,मग काय असच थोड्या खोल पाण्यातून आम्ही पुठे चालत राहिलो ,
थोड्या वेळाने आम्ही पाण्या बाहेर आलो , बाहेर येऊन थोडा वेळ बसलो.

समोर सुंदर असा
सूर्य मावळत असताना
बघत राहिलो , सूर्य
मावळत असताना त्याचा
जवळून विमान जात
होते , इतका सुंदर
असा सूर्यास्त आम्ही
अनुभवत होतो, मधातच
त्या मावळत्या सूर्या
सोबत पक्ष्यांचे थवे
सूर्याकडे जाताना दिसत होते
आणि दुधात साखर
कि काय ,मधातच
एक छोटीशी बोट
सुर्याखाली आली .सूर्य,बोट
,विमान आणि पक्षांचे थवे
सगळे कसे एकदम
सोबत बघण्याचा विलक्षण असा
अनुभव काही औरच.
आम्ही या सगळ्या
सुर्यास्ताचा आनंद घेत बसून
राहिलो.
आम्ही नेहमी सारखे आमचे फोटोसेशन चालू ठेवले.नेहमी
पेक्षा काहीतरी काही
तरी वेगळी पोज
घेऊन आम्ही आमचे
फोटोसेशन चालू ठेवले. आमच्या
आसपास बरेच कपल
आपल्या प्रेमाच्या रंगात
रंगून गेले होते.समुद्राची रेत वर बसण्याची मजा
काही
वेगळीच , नेहमी आपण
आपले कपडे खराब
होईल अशी काळजी
घेत
असतो पण अश्या
ठिकाणी आलो तर
कधीहि त्या आनंदाला मुकु
नये .अश्या बारीक
बारीक आनदांचे क्षण
फार कमी येतात
तर या सगळ्यांचा अनुभव घ्यावा.
म्हणूनच आम्ही थोडी रेतीत काही
तरी आकार घेणार
अशी वस्तू बनवली,
तिचा आकार काही
असो फक्त ती
आपण बनवली आहे
यातच सगळा आनंद
आम्हाला आला .
सूर्य पूर्णपणे मावळला
होता आता हीच
योग्य वेळ समजून
आपण हि या
वातावरणातून रजा घ्यावी असे
वाटू लागले ,मग काय
हळू हळू सगळे
जन निघू लागलो .बाहेर येताच आम्ही
थोडी थोडी चहा,कॉफी घेतली .साउथची कॉफीची
मजा काही वेगळीच
.एकदम कडक अशी
कॉफी घेऊन आम्ही
त्या समुद्र किनारच्या बाहेर
आलो , रिक्षा करून
सांताक्रूझ स्टेशन ला पोहचलो
,तिकडे पण आम्ही
मसाला ताक आणि
खरवस यांचा मिश्रण
अनुभवला.
आम्ही आणि आपली
दैनदिन लाईफ लाईन
लोकल ट्रेन पकडली
आणि सुंदर अश्या
दिवसाची आठवण करत घरी
निघालो.
अविस्मरणीय क्षणाचे सोबती
:
१.सुरज
२.साहू
३. विपिन
४.शफाली
५.मीनल
१.सुरज
२.साहू
३. विपिन
४.शफाली
५.मीनल
@ @ @ @ @ स्वप्नील वाघमारे @ @ @ @ @
No comments:
Post a Comment